5th and 8th Scholarship Examination Form Filling and Examination Schedule Announced सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व
इ ५ वी व इ ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तारखेत बदल आणि फॉर्म भरणे मुदतवाढ5th and 8th Scholarship Examination Form Filling and
Examination Schedule Announced
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश
घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त
जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी
विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ
होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी
पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची
ऑनलाइन फॉर्म परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दि. ०९/०३/२०२२ रोजी पासून उपलब्ध करून दण्यात येत आहेत.
परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि.२५ एप्रिल२३ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घण्यात येईल.
परीक्षचे वेळापत्रक व परीक्षची सविस्तर माहिती
Tag-scholarship exam 2021,scholarship exam 2021 for class 8,scholarship exam 2021 for class 5,scholarship exam 2021 date, scholarship exam 2021 date,scholarship exam date 2021 8th class,5th scholarship exam date 2021, scholarship exam 2021 for class 8,scholarship exam 2021 for class 8 maharashtra board,scholarship exam date 2021 8th class,how to get scholarship in ntse,scholarship exam 2021 for class 5
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS